कित्येक वर्षापासून पांढरकवडा मेटीखेडा बसफेरी बंद चं?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अतिशय महत्वाचा,खूप रहदारी च्या पांढरकवडा, मेटीखेडा राज्य मार्गावर कित्येक वर्षांपासून राळेगांव आगाराची बस फेरी बंद च असल्याने प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे…
