ट्रायबल फोरम जिल्हा उपाध्यक्षपदी अंकित नैताम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पांढरकवडा येथील माजी नगरसेवक अंकित नैताम यांची ट्रायबल फोरम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ते आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असतात.ही नियुक्ती संस्थापक…
