पांढरकवडा येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन.
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी समाजातील लोककला, सामुहीक लग्न ,परंपरागत सण,उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुणांना व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्याच्या द्रुष्टीने आर्णी - केळापूरचे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.…
