सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान दुसरा टप्प्यात सामील होण्याचे आवाहन
दि. 19 डिसेंबर 2021 ला सदभावना एकता मंच व सदभावना युवा एकता च्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या कब्रस्तान व स्मशानभूमी स्वच्छता अभियानाचा दुसरा टप्पा मालविय वार्ड वरोरा येथिल स्मशानभूमीत…
