कळंब येथे विजयगोपाल येथील रणजीत धुमाळे या शेतकऱ्याची फाशी घेऊन आत्महत्या की घातपात?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथे वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील विजयगोपाल या गावातील रणजीत धुमाळे (४५) हे असून २६/११/२०२१ रोजी सध्याकाळी अंदाजे अकरा ते बाराच्या दरम्यान बेपत्ता झाला. विजयगोपाल…
