सेंटर मागितल नागपूर मिळालं नाशिक ,आरोग्य विभागाच्या भरतीचा गोंधळ थांबता थांबेना
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेतील गोंधळ संपण्याचे नाव घेत नाहीये. येत्या 25 आणि 26 तारखेला आरोग्य विभागाची गट क आणि ड संवर्गाची परीक्षा होणार आहे. मात्र, ही परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला उत्तर…
