धक्कादायक…..बाप रे बाप…. रस्त्याला पडले भगदाड ! वेगाव केगाव रस्ता गेला खड्ड्यात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील वेगाव ते केगावला जोडणाऱ्या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने दुचाकी तर सोडा बैलगाडी चालविणे देखील कठीण झाले आहे.लोकप्रतिनिधीचा शाप लागलेल्या रस्त्याकडे…
