ढाणकी शहरातील पुरातन असणाऱ्या जगद्गुरु बसवलिंग स्वामी मठाला माऊली चैतन्य महाराज यांची भेट
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ दिनांक 18 एप्रिल रोजी हदगाव मठाचे मठाधिपती श्री चैतन्य महाराज यांनी जगद्गुरु जगत ज्योती स्वामी बसवलिंग ढाणकी शहरात असलेल्या मठाला भेट दिली यावेळी गुरुवर्य बसवलिंग यांच्या विचाराला…
