RAWE च्या विद्यार्थ्यांद्वारे यशस्वी लसीकरण मोहीम .
प्रतिनिधी:जुबेर शेख,वरोरा आसाळा आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन, वरोरा येथील विद्यार्थ्यांनी राबविली लसीकरण मोहीम अनुराग गोहो, आदित्य गवळी, अभिषेक गायकवाड, नैनीश गायकवाड, स्वप्नील खरपुरिया, अभिजित गायकवाड सर्व आसाळा, ता. वरोरा…
