आष्टोना ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी बबन महादेव ठाकरे तर उपाध्यक्षपदी रामभाऊ विठ्ठल गाढवे यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आष्टोना ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था च्या मर्या र.न. ५७५ च्या निवडणुकीत शेतकरी नवयुवक विकास आघाडी पॅनलचा आठही संचालकांना आठ/पाच या फरकानी मतदान करून आष्टोना…
