गॅसच्या जळत्या आगीवर नियंत्रण मिळविले ,जिलानी शेख यांच्या साहसी कार्याने स्फोटक दुर्घटना टळली
मौजे सारखंनी येथील आठवडी बाजारात नियमित प्रमाणे कार्यरत असणारे भाजी पाले दुकानदार यांना चहा देण्यास दुकानदार मग्न असताना गॅस ने अचानक पेट धरला आनि ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी भीती पोटी पळ…
