आश्रमशाळा अधीक्षकाचा अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवतअत्याचार; आरोपी अटकेत
मुलीची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत शाळा प्रशासनाने तिला परत घेऊन जाण्याची सूचना पालकांना केली. त्यानुसार मुलीला घेऊन पालक त्याच दिवशी हिंगणघाटला आले.तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्ह्यातील एका…
