स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण च्या जिल्हाध्यक्षपदी तिरुपती पाटील भगणुरे तर दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सदा पाटील पुयड यांची निवड
नांदेड - स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी तिरुपती पाटील भगणुरे यांची पुर्ननिवड करण्यात आली तर दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सदा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष…
