रेती वाहतुकीसाठी हफ्ता वसुली करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आर्णी तालुक्यातील घाटावरून अवैध रेती वाहतुकीची वसुली करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. आर्णी पोलीस…
