मराठा आरक्षणासाठी आखाडा बाळापुरात कडकडीत बंद बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा
कृष्णा पाटील चौतमाल तालुका प्रतिनिधी हदगावमो. ७७१९८६९०९१. नांदेड / हिंगोली - आखाडा बाळापुर - मराठा आरक्षण या मुख्य मागणीसाठी मुंबईत सुरु असलेल्या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. यामुळे आ.बाळापुरातील मराठा…
