वनविभागाच्या वाहनाची धडक,शिक्षकाचा जागीच मृत्यू
कारंजा (घा):-रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या शिक्षकाला वनविभागाच्या वाहनाने धडक दिली .त्यात ते जागीच ठार झाले.हा अपघात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास कारंजा घाडगे येथे झाला.भोजराज आत्माराम गाखरे (वय…
