बेंबळा कालवे प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम करतांना शेतात पाणी शिरले
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) कीन्ही जवादे ता.राळेगाव.जी.यवतमाळबेंबळा कालवे प्रकल्पाचा मुख्य कालव्याचे काम करतांना शेतातील नाली/नाला चे पाणी योग्य पद्धतीने, नैसर्गिक उताराचे दिशेने न करता केवळ औपचारिकता म्हणून काम केल्यामुळे…
