धानोरा ते रोहणी या नाल्यावर जनतेकडुन होत आहे पुलाची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) पावसाळ्यात रोहणी येथील जनतेला आणि धानोरा येथील शेतकऱ्याना होतो भयानक त्रास,वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज धानोरा या गावालगत मोठा नाला वाहत असतो त्या नाल्यावर काहि दिवसा…
