इंडिया बुक आँफ रेकाँर्डस व ऐशीया बुक आँफ रेकाँर्डस मध्ये काटोलच्या सौ. पुनम प्रतिकराव पदमावार(वैद्य) यांची क्रीडा प्रकारात नोंद
विदर्भातील काटोल च्या मराठी महिलेचा आशियात डंका (काटोल प्रतीनीधी)काटोल येथील खादी व ग्रामोघोग मंडळात सेवानिवृत श्री दिलीप वैघ यांची कन्या सौ. पुनम प्रतिकराव पदमावार(वैद्य) हिने हूला हुपिंग(कमरेभोवती रिंग फिरविणे) या…
