तहसीलदार साहेब; गटविकास अधिकारी साहेब स्मशानभुमीची रस्त्याकडे लक्ष तरी द्या हो,मरणानंतरही यातना संपेना ( ग्रामस्थांना गावाभोवती उरकावा लागतोय विधि )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील चिखली (वनोजा)येथील स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे जवळपास आठ दहा वर्षापासून झाले असले तरी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने उभारण्यात आलेले स्मशानभूमी शेड आजमितीस वापराविना…
