वाशीम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न
आज उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे एस डी पी ओ मा .पुजारी,पोलीस निरीक्षक वाशीम शहर मा. शेख यांच्या सोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ सोबत चर्चा करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडणार…
