स्व.खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 11/08/2022 रोजी रक्षाबंधन या सणानिमित्त स्व.खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे…
