मोदी सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला— मा. आमदार प्रकाश पाटील देवसरकर काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा
ल ढाणकी प्रतिनिधी :प्रवीण जोशी काँग्रेस सरकारच्या काळात एका रुपयानेही जरी वस्तूचे भाव वाढले तर भाजपकडून सरकारला धारेवर धरले जायचे मोठमोठी आंदोलने केल्या जायची परंतु आता याच भाजपच्या मोदी सरकारच्या…
