मनसेच्या निवेदनाचा इम्पॅक्ट, दुसऱ्याच दिवशी पूलाकाठावरील खड्डे दुरस्त
पोंभूर्णा :- तालुक्यातील बोर्डा बोरकर ते बोर्डा झुलुरवार या मार्गावरील नाल्याच्या पूला काठाला मोठ मोठे खड्डे पडले होते त्यामूळे या मार्गावरून वाहतुक करणे पायदळ चालने त्रासदायक झाले असल्याने या मार्गावरील…
