राळेगाव शहरांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 वी जयंती साजरी करण्यात आली..राळेगाव शहर काॅग्रेसच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याला नगराध्यक्ष रवि शेराम ,उपनगराध्यक्ष जानराव…
