अन पोलीस अधीक्षक साहेबांचा फोन खनखनला विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या कडून आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यावर झालेल्या हल्याची भेटघेत विचारपूस तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – कार्यकर्त्यां सोबत असा ठाम विश्वास देत धीर
आर्वी/प्रतिनिधी/पियुष रेवतकर आर्वी:-दिनांक, 29/07/2022 रोजी वर्धा पूर ग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर असताना आर्वी येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांना 10/07/2022 ला झालेल्या हल्ला बाबत पीडिताची भेट घेण्यासाठी जिल्हाध्य्क्ष सुनील राऊत यांच्या पुढाकारात स्थानिक…
