लग्नातून परतताना वऱ्हाडीच्या गाडीचा अपघात,4 ठार 25 जखमी
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर एकारा भुज येथील वरात रत्नापुरला लग्न आटोपून परतीच्या प्रवासाला निघाले असता कच्चेपार नर्सरी जवळ चालकाचा वाहना वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक झाडाला आदळून पलटी होऊन ४ जण जागीच ठार…
