कामगार मंडळात सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करून बांधकाम कामगारांना न्याय द्यावा:शिवराज्य आयटीआय विद्यार्थी कामगार संघटनेचे कामगार आयुक्त तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन
तालूका प्रतिनिधी:- कामगार मंडळ विभागांतर्गत बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या योजना देऊन त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण् या प्रयत्नांना कुठेतरी हळताल फासल्याचा प्रकार होताना दिसुन येत आहे. जिल्यातील…
