काय ते रस्ते, काय ते खड्डे, काय ते खड्यांमध्ये साचलेले पाणी आणि लोकप्रतिनिधी, सगळे ओके
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आष्टोणा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील काय ते रस्ते, काय ते खंड्डे, काय ते खंड्यांमध्ये साचलेले पाणी आणि लोकप्रतिनिधी सगळे ते ओके. आष्टोणा येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याकरीता…
