बिटरगाव (बू) येथील युवकाचा नाविन्यपूर्ण स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी दिनांक १ फेब्रुवारी रोजी ढाणकी शहराजवळच असलेल्या बिटरगाव( बू )येथील अविनाश कोंडेवाड या युवकाने अनेक तरुणांसमोर एक आदर्श ठेवला गावातीलच वसंतराव नाईक कृषी विज्ञान व उच्च माध्यमिक…
