सर्वोदय विद्यालय रिधोऱा खो खो संघ तालुक्यात प्रथम क्रमांक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव प. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रीधोरा शाळेने तालुका स्तरावर विजय मिळवला व जिल्ह्यासाठी पात्र झाले या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री माथनकर…
