पुरड, कृष्णापुर, मोहदा मार्गावर खड्यांचे साम्राज्य
वणी :- येथून जवळच असलेल्या पुरड कृष्णापूर् ते मोहदा मार्गावर मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात खडे पडले असून सर्वसामान्य नागरिकांना मार्गभ्रमण करणे कठीण झाले असते तरी सार्वजनिक बांधकाम विभाग…
