पारधी बांधवांच्या वस्तीसाठी स्वतंत्र सौरऊर्जा लाईट संच बसविला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर कीन्ही जवादे येथे पारधी बांधवांच्या वस्तीसाठी स्वतंत्र सौरऊर्जा लाईट संच बसविण्यात आला.सुधीर जवादे सरपंच, ग्रामपंचायत कीन्ही जवादे यांनी शासनाकडे पारधी समाज वस्ती साठी २ सौरऊर्जा लाईट…
