जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, विलंब न करता शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) 27 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्याचे सरकारने जे पावसाचे प्रमाणीकरण केले आहे त्यामध्ये जो पाऊस पडला आहे, तो मागील 27 दिवसात 22…
