माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांचे वर प्राणघातक हल्ला,सत्तुरने केले सपासप वार – प्रकृती चिंताजनक
राजुरा नगर पालिकेचे माजी सदस्य विलास तुमाने ह्यांचेवर लगतच्या रामपूर परिसरात सत्तुरने हल्ला करण्यात आला असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले आहे.सविस्तर वृत्त असे की, माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांचे…
