NSUI चंद्रपुर तर्फे शहरातील विविध कॉलेज मध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने व सिगनीचर कंपेनिंग
मोदी सरकारच्या तरुण आणि देशविरोधी धोरणाखाली आणले गेली अग्निपथ योजनेच्या विरोधात NSUI चे राष्ट्रीय सचिव मा. रोशन दादा बिट्टू यांच्या नेतृत्वात चंद्रपुर, महाराष्ट्र येथे आंदोलन। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ…
