राळेगाव तालुक्यात मनसेचीच हवा,मनसे उपाध्यक्ष राजु भाऊ उंबरकर यांच्या उपस्थितीत युवकांचा मनसेमध्ये प्रवेश
जि.प.च्या तोंडावर मनसेच्या वाढत्या ताकतीने इतर राजकीय पक्ष कोमात राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जि. प. व प. स. च्या निवडणुका होऊ घातल्या आहे. राळेगाव तालुक्यात मनसे चा झंझावात चांगलाच…
