रावेरी भांब एकबूर्जी सहकारी संस्थेच्या निवडणुकीत प्रफुल्ल मानकर गटाच्या राजेंद्र तेलंगे गटाकडून भाजप सेनेचे पाणीपत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) रावेरी हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे समजले जात असून या गावात वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळे पद भुषविणारे,भुषवित असलेले पदाधिकारी असून सोबतच या गावात हनुमानजीचे मंदिर…
