सासऱ्याचा सुनेवर अत्याचार, सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल.
नितेश ताजणे वणी. वणी शहरातील माहेरी आलेल्या ३३ वर्षीय सुनेला नेण्यासाठी आलेल्या ५९ वर्षीय वासनांध सासऱ्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून आपलेच सुनेवर अत्याचार करून पळ काढल्याची व नात्याला काळीमा…
