माणुसकीचा धर्म जागणाऱ्या रूग्ण सेवक रितेश भरूट यांचा अनेक चाहत्यांनी केला वाढदिवसानिमित्त सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तथा युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस तथा समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले, जिथे गोरगरीबाचा हात पोहचत नाही अशा आरोग्याच्या सेवेसाठी सदैव वसंतराव…
