कोसरसार परिसरात रेतीचे अवैध उत्तखनन सुरु
वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी ते कोसरसार,वाळू माफिया मुळे रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली.या परिससरात कोणताही रेतीचा घाट लिलाव नसून शासनाचा महसूल बुडवत आहे.वर्धा जिल्हातील डोंगरगाव नदी मधली रेतीची तस्कर करून रस्त्यावर…
