महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीस भेट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) महिला बालकल्याण मंत्री श्रीमती याशोमतीताई ठाकूर यांची दिं ५ जून २०२२ शनिवारला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सदिच्छा भेट दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार…
