वणी तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स,बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ
प्रतिनीधी झरी: नितेश ताजणे तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. याचा फायदा घेत ग्रामीण भागात काही पानटपऱ्यांसह किराणा दुकानात सुद्धा औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली…
