दि वसंत जिनींग ची निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता,जय सहकार चा विजय रथ, मतांची दुफळी थांबविणार कि विजयश्री खेचून आणणार
. नितेश ताजणे वणी वणी विधानसभा क्षेत्रात निवडणूक आणी परिसरातील सर्व पक्षीय दिग्गज नेते त्यामुळे वणी येथील वसंत जिनिंग प्रेसिंगची निवडणूक राजकीय पटलावर चांगलीच रंगात आली आहे. यामध्ये चार पॅनल…
