अपघातात निधन झालेल्या विनोद च्या परिवाराला सहृदयी नागरिकांची मदत!
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव शहरातील हरिओम नगर येथील विनोद किसनाजी काळमेघ यांचे अपघाती निधन झाले. राळेगाव शहरात अत्यंत सुस्वभावी युवक म्हणून त्यांची ओळख होती. बेताची आर्थिक स्थिती असणाऱ्या या…
