रिधोरा येथे ग्राम सभेत अनेक विषयांला देण्यात आली मंजुरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथे सरपंच उमेश भाऊ गौरकार यांच्या अध्यक्षतेखाली २९ आगस्ट रोजी समाज मंदिर मध्ये ग्राम सभा घेण्यात आली होती सदर या सभेला शेकडो पुरुष,…
