रिलायन्स फाउंडेशन व तहसील कार्यालय राळेगाव यांच्या विद्यमाने पूरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले तसेच अनेक गावात पाणी शिरल्यामुळे घराची पडझड होऊन घरातील अन्नधान्य सह घरातील वस्तू सुद्धा खराब झाल्या…
