विरोधीपक्ष नेते व माजी उपमुख्य मंत्री मा अजितदादा पवार करणार यवतमाळ जिल्ह्य़ातील पूरग्रस्त भागाची पाहणी
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मागीलकाही दिवसांपासून होतअसलेल्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्य़ातील अनेक भागात पुरसदृशय परिस्थिती निर्माण झाली त्यात अनेक गोरगरीब व शेतकरीवर्गाचे अतोनात नुकसान झाले त्या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे…
