ग्रा.पं.करंजी ( सो ) येथील सरपंच प्रसाद ठाकरे यांच्या मार्फत जि. प. प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दि १ जुलै २०२२ रोजी करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील युवा सरपंच प्रसाद कृष्णराव ठाकरे यांनी जि. प. प्राथमिक शाळेत करंजी ( सो )…
