राळेगांव सोसायटी च्या सर्व कर्जदार सभासदांच्या खात्यात पीक कर्ज रक्कम जमा..
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या सर्व कर्जदार सभासदांच्या खात्यात पीक कर्ज रक्कम जमा करण्यात आली असून,याची नोंद सर्व कर्जदार सभासदांनी घ्यावी असे आवाहन…
